¡Sorpréndeme!

एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता खडसे महाजनांमधला वाद मुलाबाळांवर| Eknath Khadse| Girish Mahajan

2022-11-22 2 Dailymotion

एकनाथ खडसे यांच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केंल आहे. तर गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे माझे कुटुंब दुखावलं. मला फार वेदना झाल्या आहेत, असं म्हणत खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. पण हा वाद नक्की कुठून सुरू झाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#EknathKhadse #GirishMahajan #SharadPawar #BJP #Maharashtra #NCP #NikhilKhadse #Jalgaon #CabinetMinister #ControversialStatement #RakshaKhadse #HWNews